Monday, May 18, 2020

उत्तम, निरोगी आयुष्यासाठी हास्य हे प्रभावी टॉनिक आहे..

Laughter is an effective tonic for a better, healthy life....

अगर ज़िन्दगी जीना है तो बच्चे बन कर जियो,

अगर बड़े हो गए तो ज़िम्मेदारिया तुम्हे जीने नही देगी।।।


Sunday, May 17, 2020

केवल आत्मविश्वास होना चाहिए,,
ज़िंदगी तो कही से भी शुरू हो सकती हैं।।।

किसीको को चुप करना है तो अपनी सफलता से करो,

क्योकि बहस तो आजकल हर कोई कर लेता है।।।

चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील
 तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही

Sunday, May 3, 2020

*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली "भाग्यता " असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*"योग्यता " असते.*
   *💐😊 शुभ सकाळ😊💐*

Saturday, May 2, 2020


थोडा वेडेपणाही असावा जगण्यात ... 
कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून नेतो...!! 


Standing alone is better than standing with people who don't value you. 

उत्तम, निरोगी आयुष्यासाठी हास्य हे प्रभावी टॉनिक आहे.. Laughter is an effective tonic for a better, healthy life....