Friday, May 11, 2018

🦅 *पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो*💞
😇 *कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो* 👌🏻
👥 *जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो* 😘😍
👨‍👨‍👦 *आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो*..💗
*🎋🎍शुभ सकाळ 🎍🎋*
           *  🙏🏻      🙏🏻*

No comments:

Post a Comment

उत्तम, निरोगी आयुष्यासाठी हास्य हे प्रभावी टॉनिक आहे.. Laughter is an effective tonic for a better, healthy life....