Friday, May 11, 2018

*कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची*
*किंमत आहे .*
*विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते*
*शक्तीचे उगमस्थान आहे .*
*खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते *तारुण्याचे गुपित आहे .*
*वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो *ज्ञानाचा पाया आहे.*
*स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण *आहोत तर जग आहे.*
*....आणि अतिशय महत्वाचे* *"दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते* *नसतील तर आपल्या असण्याला *काहीच अर्थ नाही..*✍✍
      💐 *_शुभ सकाळ_* 💐

No comments:

Post a Comment

उत्तम, निरोगी आयुष्यासाठी हास्य हे प्रभावी टॉनिक आहे.. Laughter is an effective tonic for a better, healthy life....